1. 📅 इ. 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
  2. 📝 प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2026
  3. 📘 नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात: 15 जून 2026
  4. 🧾 इयत्ता 10 वी परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत संपर्क साधावा.
  5. 📢 पालक-शिक्षक बैठक: 25 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
Scroll to Top