आवश्यक कागदपत्रे

लोकनायक बापूजी अणे विद्यालय, यवतमाळ येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असून, त्यांची योग्य आणि पूर्ण सादरीकरण आवश्यक आहे.

प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्याची मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका (Marksheet), शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), संचयी नोंदपुस्तिका, आधारकार्ड (विद्यार्थी/आई/वडील) व पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागतात.

जर लागू असेल तर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र (Caste Certificate).

अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

सर्व कागदपत्रे मूळ आणि छायांकित (Xerox) स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक आणि वेळेत सादर करावीत, जेणेकरून प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

Scroll to Top